नवीन अर्ज करण्याकरीता अनुक्रमणिका
संपूर्ण प्रक्रिया बघण्यासाठी येथे क्लिक करा
१. अर्जदाराचा रहिवाशी पुरावा. पैन कार्ड, आधारकार्ड
2. रजिस्टर्ड फार्मासिस्टचे नोंदणीप्रमाणपत्र (रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट).
३. रजिस्टर्ड फार्मासिस्टचे टी.सी. व मार्कशिट दोन्ही वर्षाची पीपीपी
४. रजिस्टर्ड फार्मासिस्टचे रहिवाशी पुरावा. आधारकार्ड पॅनकार्ड
5. पासपोर्ट साईज फोटो, पार्टनर, मालक, फार्मासीस्ट
६. जागेची टॅक्स पावती त्यावर घर क्रमांक / मालमत्ता क्रमांक असणे आवश्यक आहे
७. जो घर क्रमांक / मा क्रमांक टॅक्स पावतीवर असेल तोच घर क्रमांक मालमत्ता क्रमांक नमुना-८ किंवा नमुना ४३वर असणे आवश्यक आहे
८. जो घर क्रमांक / मा क्रमांक टॅक्स पावतीवर असेल नमुना-८ किंवा नमुना ४३वर असेल तोच घर क्रमांक मालमत्ता क्रमांक ग्रामपंचायत/नगरपरीषद नाहरकत प्रमाणपत्र वर असणे आवश्यक आहे
9. जागेचा नकाशा लोकेशनसह
१०. जागेचा मालक हा नातेवाईक असल्यास ( close blood releation ) १०० स्टॅम्पपेपरवर संमतीपत्र व जागेचा मालक हा दुसरा असल्यास रजिस्टर भाडेपटटा
११. फ्रिज खरेदी पावती.
२१ पार्टनरशिप असल्यास पार्टनरशिप डीड रजिष्टर्ड
१२. Electric Bill
१३. टिप- टॅक्स पावती, नमुना ८. ४३. नाहरकत प्रमाणपत्र, तसेच संमतीपत्र किंवा रजिष्टर भाडेपटटा या सर्व कागदपत्रावर एकच पर क्रमांक / मालमना क्रमांक असणे आवश्यक आहे.
वरील सर्व कागदपत्रासह अर्ज ऑनलाईन सादर करावा

